Category Physical Education

उत्कृष्ट सहभागा बद्दल रु. 50,000/- बक्षीस

महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय तर्फे जिल्हा क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील खेळाडूंचा विविध क्रीडाप्रकार मध्ये वयोगट 19 मध्ये उत्कृष्ट सहभागा बद्दल रु. 50,000/- बक्षीस म्हणून प्राप्त झाले. डॉ. कांचन लाठी मॅडम व शारीरिक शिक्षण विभागाचे हार्दिक अभिनंदन.

Read Moreउत्कृष्ट सहभागा बद्दल रु. 50,000/- बक्षीस

वार्षिक क्रीडा स्पर्धा 2019

दि.१६/१२/२०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीतर्फे वार्षिक क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाचा उदघाटनाचा कार्यक्रम , बॅडमिंटन व टेबल टेनीस या खेळांच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

Read Moreवार्षिक क्रीडा स्पर्धा 2019