Admission Programme for Ph.D. 2024-25 started. Click this link for details
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय तर्फे जिल्हा क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील खेळाडूंचा विविध क्रीडाप्रकार मध्ये वयोगट 19 मध्ये उत्कृष्ट सहभागा बद्दल रु. 50,000/- बक्षीस म्हणून प्राप्त झाले. डॉ. कांचन लाठी मॅडम व शारीरिक शिक्षण विभागाचे हार्दिक अभिनंदन.