Admission Programme for Ph.D. 2024-25 started. Click this link for details
दि.१६/१२/२०१९ रोजी सकाळी १०:३० वाजता दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीतर्फे वार्षिक क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाचा उदघाटनाचा कार्यक्रम , बॅडमिंटन व टेबल टेनीस या खेळांच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.