
कृतिशील शिक्षक पुरस्कार
शिक्षक दिवस निमित्त मा. डॉ. रणजीत पाटील साहेब पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या शुभहस्ते व अॅड. मोतीसिंहजी मोहता सर मानद सचिव दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला यांच्या प्रमुख उपस्थितीत “कृतिशील शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.