मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ साठी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन

शासनाच्या आवाहनानुसार श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाच्या शिक्षक, शैक्षणिक व प्रशासकिय कर्मचारी यांच्या एक दिवसाच्या वेतनाचा धनादेश रु.१,६१,६७५/- दि.१२/०५/२०२० चा मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ माननीय श्री. जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला यांना दि १५/०५/२०२० रोजी सुपुर्द करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी व शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. राजेश चंद्रवंशी.