Notice: Ph.D. Programme & Course Work Admission 2025-2026. Click here for details.
श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट मधील श्री. विद्यासागर सरांनी, ऍडव्हान्स मायक्रोकंट्रोलर आणि रिअल टाइम क्लॉक डिवाइस वापरून ऑटोमॅटिक पिरियड बेल तयार केली. त्याचे उदघाटन बी.जी.ई. सोसायटीचे मानद सचिव आदरणीय श्री. मोतीसिंहजी मोहता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगीची काही क्षणचित्रे. ही ऑटोमॅटिक पिरियड बेल बनविताना, आमचे प्राचार्य आदरणीय डॉ. विजय नानोटी सरांचे सतत प्रोत्साहन मिळाले.





