कोरोना विषाणूच्या सौंसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. अशातच वाशीम जिल्ह्यातील डॉ. संतोष बोथे यांच्या “व्हॉइस नमुना आधारित रोग निदान” या संशोधनाची अमेरिका आणि इटली मध्ये चाचणी करण्यात आली आहे…. अधिक माहिती वाचा…
डॉ. संतोष बोथे हे श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत…!
