Wanted: Application(s) are invited for the post(s) of Assistant Professor(s). Click this link for details
जानेवारी 2020, 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह”दिनानिमित्त श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय अकोला येथे स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रस्ता सुरक्षा संदर्भात अकोला आरटीओ च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताप्राचार्य डॉ.नानोटी यांचा अध्यक्षते खाली आयोजित कार्यक्रमात विनोद जी जीचकार उप.प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी विद्यार्थांना सुरक्षित मोटर साइकल चालवीने या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्री शिवाजी भोसले यांनी स्वामी विवेकानंद मा जिजाऊ यांच्या जीवनावर अतिशय प्रेरणादायक असे संबोधन विद्यार्थांना केले. या प्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गोपाल वरोकार व प्रा कोहोचळे, प्रा मुंडे, प्रा जोशी मँडम,डॉ उमेश.भालेकर व बहूसंख्य (एन एस एस) राष्ट्रीय सेवा योजना व (डिएमसी) आपत्तिकालीन व्यवस्थापन क्लब रा.ल.तो.महाविद्यालय चे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजर होते. यावेळी उपस्थित कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षा रस्ता नियमाचे पालन आणि सुरक्षित वाहन चालवण्याचा संकल्प आरटीओ संबंधित अधिकाऱ्यांनी दिला दिला.